बलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी
बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली.
Mar 7, 2016, 12:57 PM ISTबापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.
Mar 4, 2016, 01:16 PM ISTबलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापले
मध्यप्रदेशात महिलेने एकाचं लिंग कापलं आहे. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे आदिवासी महिलेने लिंग कापलं आहे. ही घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे.
Mar 1, 2016, 10:06 PM ISTअकोल्यात आश्रमशाळेतील मुलीवर वसतिगृहात बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:51 PM ISTपुण्यामध्ये युवतीवर बलात्कार
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलत्काराची घटना घडली आहे.
Feb 26, 2016, 02:35 PM ISTकल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारांच्या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडालीय. कल्याणच्या वाडेघर भागात ही घटना घडलीये.
Feb 16, 2016, 02:14 PM ISTव्हॅलेंटाईन डे पार्टीनंतर तरुणीवर बलात्कार
व्हॅलेंटाईन डेची पार्टी साजरी झाल्यानंतर एका तरुणीवर बलात्कार कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. या प्रकरणातील आरोपी फिरोज महंमद शेख याला पोलिसांनी अटक केलीय.
Feb 15, 2016, 11:39 AM ISTबलात्कार लपवण्यासाठी पीडिताला ३० रूपये दिले
एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर कुणालाही सांगू नये, म्हणून तिला ३० रुपये दिले. या मुलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तिला अन्य पाच भावंडे आहेत. वडिल हे या कुटूंबामधील एकमेव कमावते सदस्य होते.
Feb 14, 2016, 11:04 PM ISTनाशिक - चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 10:05 PM ISTडॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना
औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे.
Feb 5, 2016, 10:54 PM ISTऔरंगाबादमध्ये डॉक्टरनं सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 08:38 PM ISTबलात्कार पीडित महिला मदतीच्या अपेक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:24 AM ISTहा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल....
हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.
Feb 1, 2016, 02:31 PM ISTबलात्कार पीडितावर उपचार सुरू असतानाच बलात्कार
झारखंडच्या जमशेदपूर -टाटानगरमध्ये अतिशय वाईट घटना घडली, एका १४ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या मुलाने बलात्कार केला, यावेळी तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.
Feb 1, 2016, 12:32 PM IST