VIDEO : मायनस 20 डिग्री तापमानात सेहवाग मारणार छक्के
पाकिस्तानच्या बॉलरसाठी विरेंद्र सेहवाग हा कायमच खराब स्वप्नासारखा आहे. कारण
Dec 25, 2017, 07:24 PM ISTमुंबई : बर्फाचे 96 टक्के नमुने दुषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2017, 08:44 PM ISTधक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित
उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
Apr 30, 2017, 07:31 PM ISTतुम्ही खाता तो बर्फ कसा तयार झालाय? पाहा....
राज्यात सध्या उष्णेतीची लाट आलीये.. जळगावातही पारा ४५ ते ४६ वर पोहोचलाय. अंगाची लाही लाही करणा-या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात बर्फाचा भाव वधारलाय.. मात्र हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा...
Apr 21, 2017, 07:34 PM ISTहिमाचल प्रदेशाला बर्फाची चादर
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे. त्यामुळे सिमला, मनाली यासह अनेक ठिकाणी बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचंच दिसून येतं आहे.
Jan 16, 2017, 04:52 PM ISTकाश्मीरवर बर्फाची चादर
गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि इतर पर्यटन स्थळांवर देशविदेशातील पर्यटक या मोसमातील हिमवृष्टीचा आनंद लुटतायत.
Jan 5, 2017, 11:20 PM ISTचम्मच, गोळा, सरबत पिताना सावधान...
30' and catch all the latest news and updates here.
Jun 3, 2016, 11:40 PM ISTबर्फाखाली जवानाचा मृतदेह, एकाला वाचवण्यात यश
बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह सापडला आहे. जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये हा जवान बेपत्ता झाला होता. अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला हा जवान सापडला. बचाव मोहिमेच्या तिसऱ्यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला.
Mar 20, 2016, 07:40 PM ISTसियाचीनच्या चमत्काराचा तो व्हिडीओ नाही
सियाचीनमध्ये बर्फाखालून हणमंतप्पा यांना १५० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलं, याचा एक भलताच व्हिडीओ मंगळवारपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Feb 10, 2016, 04:04 PM IST'आई, मी परत येणार...हनुमंतप्पानं स्वप्नात येऊन सांगितलंय'
सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आपला मुलगा दबला गेला ही बातमी समजताच हणमंतप्पा कोप्पड यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती... पण, तरीही 'तो परत येणार...' असं माझं मन मला सांगत होतं, असं हणमंतप्पाच्या आईनं म्हटलंय.
Feb 9, 2016, 11:06 PM ISTहणमंतप्पा यांच्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे
भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तासांपासून बर्फात दबला गेला होता,
Feb 9, 2016, 09:44 PM ISTबर्फाच्या ढिगाऱ्यातून जवानाला सात दिवसानंतर जिवंत काढले
सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवान जिवंत सापडला. तब्बल सात दिवस २५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकूनही जवान सुरक्षित राहली. त्याला बाहेर काढण्यात यश आलेय.
Feb 9, 2016, 07:39 AM ISTकुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो
मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो.
Jan 31, 2016, 09:48 AM ISTफोटो गॅलरी : अमेरिकेत शतकातील सर्वात मोठे हिमवादळ
Jan 24, 2016, 11:55 AM ISTसिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं
सिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं
Jun 25, 2015, 11:14 AM IST