बबीता फोगाट

आधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण

Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

Feb 17, 2024, 06:55 PM IST