बदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?
Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
May 20, 2024, 10:49 AM ISTएका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?
Benefits of eating Almonds : आहारतज्ज्ञ असो किंवा घरातील अनुभवी मंडळी, शारीरिक सुदृढतेसाठी ही मंडळी सर्रास बदाम खाण्याचा सल्ला देतात.
May 3, 2024, 12:10 PM ISTआरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...
Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.
Jul 31, 2023, 01:03 PM ISTउंची वाढण्यासाठी डाएटमध्ये या ५ गोष्टींचा समावेश करा
Jan 30, 2021, 08:20 PM IST'या' व्यक्तींसाठी बदाम खाणं घातक
बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं पण...
Dec 23, 2020, 12:26 PM ISTबर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद, बदामाच्या झाडांचे नुकसान
सफरचंदाचं मोठं नुकसान
Nov 16, 2019, 11:41 AM IST'या' व्यक्तींनी बदाम खाणं टाळावं
बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं.
Sep 25, 2019, 05:39 PM ISTसरकारी बैठकीत बिस्किटांऐवजी बदाम-अक्रोड, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा निर्णय
सरकारी बैठकीतून बिस्किटांना हद्दपार करण्यात आलं आहे.
Jun 30, 2019, 04:12 PM ISTकोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक
बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे.
Jun 17, 2019, 08:47 AM ISTहे त्रास असल्यास चुकूनही खावू नका बदाम ; समस्या होतील गंभीर
स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खावेत, असे बोलले जाते.
Jun 9, 2018, 12:35 PM ISTबदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?
हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं.
Dec 26, 2017, 03:48 PM ISTदिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे
बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.
May 17, 2017, 07:42 PM ISTजेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी
सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत.
Nov 2, 2016, 11:06 AM ISTपाहा बदाम का भिजवून खावेत
बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.
Sep 6, 2016, 11:10 AM ISTजाणून घ्या हे बदामाचे १० फायदे
सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.
May 30, 2016, 01:35 PM IST