बजाज ऑटो

Bajaj Autoने लॉन्च केली जबदरदस्त नवी प्लॅटिना 110 बाईक

Bajaj Platina 110 ABS : बजाज ऑटोने (Bajaj Auto) तरुणांना आकर्षित करेल अशी नवी बाईक बाजारात आणली आहे.  

Mar 5, 2021, 01:47 PM IST

१३ वर्षांनंतर बजाजची 'चेतक' ई-स्कूटर लॉन्च

 बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' लॉन्च

Oct 16, 2019, 02:25 PM IST

लवकरच लॉन्च होणार 'बजाज'ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला लूक

Oct 9, 2019, 02:08 PM IST

...म्हणून 'बजाज'कडून 'या' बाइकच्या किंमतीत कपात

'बजाज'कडून 'या' बाइकच्या किंमतीत कपात

Sep 27, 2019, 11:21 AM IST

बजाज पल्सर... आता नव्या रंगात, नव्या ढंगात

मोटारसायकलीच्या बाबतीत एकेकाळी युवकांच्या गळ्याचा ताईत झालेली, बजाजची पल्सर, बजाज ऑटो पुन्हा नव्या रंगात आणि ढंगात आणणार आहे.

Jul 10, 2019, 02:52 PM IST

'बजाज'नं उडवली 'रॉयल एनफिल्ड'ची दाणादाण

दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची विक्री घसरली

Dec 4, 2018, 11:49 AM IST

बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.

Apr 5, 2018, 05:37 PM IST

लवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार

बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. 

Feb 13, 2018, 10:36 PM IST

बजाजने लॉन्च केली नवी दमदार पल्सर NS 200

तुम्ही नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे 

Nov 3, 2017, 10:58 AM IST

जॉनला ‘हमारा बजाज’ म्हणायला बंदी!

मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता जॉन अब्राहम याला आपल्या आगामी सिनेमाचं नाव ‘हमार बजाज’ ठेवण्यासाठी परवानगी नाकारलीय.

Sep 26, 2013, 10:47 AM IST

बजाजची `डिस्कव्हर १०० टी` लॉन्च!

दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनविणाऱ्या बजाज ऑटोनं आता बाईकच्या दुनियेत आणखी एक १०० सीसी बाईक दाखल केलीय.

Jan 8, 2013, 12:20 PM IST

डिस्कव्हरची नवी स्पोर्टस् बाईक

नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या दुनियेत नवनवीन मॉडेल्स् दाखल करणाऱ्या बजाज ऑटनं नुकतीच डिस्कव्हर १२५ स्पोर्ट्स टर्नर (एसटी) लॉन्च केलीय. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यत ही बाईक प्रत्यक्षरित्या बाजारात दाखल होईल.

May 15, 2012, 10:22 AM IST