बचत खात्यावर कमी व्याजदर, आजपासून बँकांचे नवे नियम लागू
या नव्या नियमांमुळे आपल्या पैशांवर याचा थेट परिणाम होणार
Nov 2, 2019, 08:43 AM ISTएसबीआयचा कोट्यवधी ग्राहकांना झटका, बचतीवरील व्याजदर घटवले
तुमच्यासाठी वाईट बातमी, बचत खात्यावर मिळणार कमी व्याज दर
Oct 9, 2019, 02:21 PM IST
अनेक बँकांमध्ये बँक अकाऊंट उघडण्याचे तोटे
तुमच्याकडे अनेक बँकांचे बचत खाते आहे का?
Aug 8, 2019, 03:58 PM ISTशून्याच्या जागी लिहिले ८; ग्राहकाला ४९ हजारचा भुर्दंड
घडलेला प्रकार ही मानवी चूक असल्याचे सांगत न्यायालयानेही प्रकरण निकालात काढले.
Jun 22, 2018, 12:27 PM ISTAadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
Jan 9, 2018, 11:14 AM ISTहे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स
बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता.
Nov 23, 2017, 08:12 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात
तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.
Aug 19, 2017, 04:36 PM ISTआजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार
आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती.
Feb 20, 2017, 10:20 AM ISTबचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज
तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.
Mar 15, 2016, 06:58 PM IST'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात!
आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...
Apr 8, 2015, 06:12 PM ISTबॅंकेत खाते खोलण्यासाठी एकच दाखला पुरेसा
आता बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठी एकच पुरावा दाखला पुरेसा आहे. त्यामुळे पासबुक काढणे सोपे झाले आहे. याबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Jun 11, 2014, 11:40 AM IST