व्हॅक्सीन आलं तरी मास्क लावणं बंधनकारक - मुख्यमंत्री
लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच कळेल
Dec 20, 2020, 01:45 PM ISTऔरंगाबाद | प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
औरंगाबाद | प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
Sep 18, 2020, 07:15 PM ISTनवी दिल्ली | सर्व राज्यांना परीक्षा घेणं बंधनकारक
नवी दिल्ली | सर्व राज्यांना परीक्षा घेणं बंधनकारक
Aug 28, 2020, 07:50 PM ISTमुंबई : १५ जानेवारीपासून हॉलमार्क बंधनकारक
मुंबई : १५ जानेवारीपासून हॉलमार्क बंधनकारक
Jan 15, 2020, 12:10 PM ISTसरकारचा अजब फतवा, विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनांवर बोलणं बंधनकारक
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अजब फतवा काढण्यात आला आहे.
Aug 19, 2019, 11:28 PM ISTसहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक
ही महत्त्वाची बातमी आहे प्राध्यापकांसाठी. विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर अर्थात सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक करण्यात येणार आहे.
Jun 14, 2018, 06:30 PM ISTहॉटेलमधल्या मेन्यूमध्ये आता कॅलरीजही बंधनकारक
हॉटेलमधल्या मेन्यूमध्ये आता कॅलरीजही बंधनकारक
May 23, 2018, 08:14 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती
दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.
Oct 25, 2017, 04:40 PM ISTशेअर मार्केटमध्येही आधार कार्ड बंधनकारक
शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 22, 2017, 04:13 PM ISTGST नंतरची MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक
GST लागू झाल्यानंतर पॅकबंद अन्नपदार्थांच्या पुड्यांवर नवे MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक असेल, असं अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.
Jul 4, 2017, 10:48 PM ISTनवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक
नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.
Jun 16, 2017, 06:04 PM ISTमोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक
तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
May 30, 2017, 06:09 PM ISTहॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही.
Apr 21, 2017, 05:11 PM ISTपॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक
इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 22, 2017, 10:23 AM ISTआयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक
यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 21, 2017, 08:04 PM IST