स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 05:19 PM ISTIPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष
चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात.
Apr 2, 2018, 08:45 AM ISTऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.
Apr 1, 2018, 07:58 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी
सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.
Apr 1, 2018, 04:47 PM ISTबॉल छेडछाड प्रकरणी स्मिथ-वॉर्नरचं निलंबन, गंभीरला वेगळाच संशय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
Mar 29, 2018, 10:48 PM ISTस्मिथ-वॉर्नरच्या बंदीवर बोलला क्रिकेटचा देव!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
Mar 29, 2018, 10:16 PM ISTएका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथला आणखी एक झटका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
Mar 29, 2018, 08:42 PM ISTएक वर्षाची बंदी तरी स्मिथ-वॉर्नरला करावं लागणार हे काम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
Mar 29, 2018, 08:12 PM ISTहे पाच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Mar 28, 2018, 06:13 PM ISTहा होणार सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे.
Mar 28, 2018, 04:41 PM ISTया भारतीयावर आयसीसीनं घातली २० वर्षांची बंदी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 27, 2018, 08:37 PM ISTस्टीव्ह स्मिथ- डेव्हिड वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Mar 25, 2018, 11:08 PM IST'हिंदू-मुस्लिम खातात बीफ, बंदी शक्य नाही'
त्रिपुरामध्ये भाजपला सत्तेची कवाडं उघडी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तसचं प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी बीफ बंदीवर भाष्य केलंय.
Mar 14, 2018, 10:48 AM ISTफास्ट न्यूज | फ्लोरिडा | रायफलवर बंदी आणावी विद्यार्थ्यांची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 01:29 PM ISTपाकिस्तानात पॅडमॅन सिनेमावर बंदी
९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. सुरूवातीच्या २ दिवसातच सिनेमाने २३.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दरम्यान पाकिस्तानने या सिनेमाला बॅन केलंय. पाकिस्ताने 'फेडरल संघीय बोर्डा'ने या सिनेमावर बंदी घातलीयं.
Feb 11, 2018, 11:34 PM IST