बंदी झुगारून रागयडावर पंचधातुचं छत्र

बंदी झुगारून रायगडावर पंचधातूचं छत्र

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलोचं पंचधातुचं छत्र बसवलंय. मात्र, हे करताना बंदी झुगारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jun 4, 2012, 12:47 PM IST