बंगळुरु

 Bengaluru Congress MLA Shrimant Patil Moving Out Of Restort By Mid Night PT48S

बंगळुरु । कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्ट सोडताना

कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्टमधून गायब झाले. बंगळुरुमधून ते गायब झाल्याने गेले कुठे असा प्रश्न होता. मात्र, ते मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले.

Jul 19, 2019, 03:40 PM IST

कर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.

Jul 14, 2019, 09:05 PM IST
Karnataka Bengaluru Congress JDS Resignation Continues PT9M1S

कर्नाटक । काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 7, 2019, 04:00 PM IST

IPL 2019 : राजस्थानच्या श्रेयस गोपाळचा कारनामा, ठरला चौथा खेळाडू

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. 

May 1, 2019, 01:35 PM IST

IPL 2019 | प्ले-ऑफ मध्ये पोहचण्यासाठी 'या' टीमसाठी 'करो या मरो' परिस्थिती

चेन्नई यंदाच्या पर्वात प्ले-ऑफसाठी पात्र ठरणारी पहिलीच टीम आहे.

Apr 26, 2019, 10:21 AM IST

IPL 2019: धोनीच्या चुकीमुळे चेन्नईनी मॅच गमावली?

धोनीने नवदीप सैनीच्या १९ व्या ओव्हरमध्ये  १ रन घेण्यास तब्बल ३ वेळा नकार दिला.

Apr 22, 2019, 07:23 PM IST

IPL 2019 | धोनीचा हा रेकॉर्ड ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, खरंच 'कॅप्टन कूल धोनी'

धोनीने बंगळुरु विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली.

Apr 22, 2019, 03:24 PM IST

बंगळुरुचा पराभवाचा वनवास संपला, तब्बल ६ मॅचनंतर पहिला विजय

 बंगळुरुकडून सर्वाधिक ६७ रन कॅप्टन विराट कोहलीने केले.

Apr 13, 2019, 11:54 PM IST

बंगळुरुच्या सलग 6 व्या पराभवानंतर नाना पाटेकरांचा व्हिडिओ व्हायरल

पराभवामुळे बंगळुरु टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. 

 

Apr 9, 2019, 05:03 PM IST

कुलदीपची ही कॅच पाहून तुम्हाला 'लोहा' फिल्ममधील धर्मेंद्र आठवेल

लोहा ही फिल्म 1987 ला प्रदर्शित झाली होती.

Apr 8, 2019, 03:31 PM IST

IPL 2019: बंगळुरूची हाराकिरी सुरूच, मोसमातला सलग सहावा पराभव

आयपीएलच्या या पर्वातील बंगळुरुचे जवळपास संपुष्ठात आले आहे.  

Apr 7, 2019, 09:14 PM IST

IPL 2019: बंगळुरुवर आताच 'आऊट' होण्याचं संकट, नेहरा म्हणतो...

यंदाच्या मोसमात बंगळुरु आतापर्यंत ४ मॅच खेळली आहे.

Apr 3, 2019, 06:12 PM IST

IPL 2019: विराटचा करिश्मा हरवला, आयपीएलमधली सगळ्यात खराब कामगिरी

विराटला आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरुला एकही विजय मिळवून देता आलेला नाही.

Apr 3, 2019, 05:50 PM IST
Vinatage Military Aircraft Dakota Reaches At Nashik PT2M37S

नाशिक । 'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज

'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज

Feb 8, 2019, 11:55 PM IST