बंगळुरु

IPL 2020 : दिल्लीसमोर बंगळुरुच्या पराभवाची 5 कारणे

 आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिल्लीने 56 रनने पराभव केला. 

Oct 6, 2020, 03:55 PM IST

IPL 2020: आज बंगळुरु पुढे हैदराबादचं आव्हान, कोणाची बाजू मजबूत?

आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

Sep 21, 2020, 03:37 PM IST

धक्कादायक ! भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला

भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरवर हल्ला झाल्याची बातमी आहे.

Sep 18, 2020, 01:15 PM IST

घरबसल्या मागवता येणार औषधं; Amazonकडून ऑनलाईन फार्मसी स्टोर लॉन्च

ग्राहक प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर-द-काउंटर आधारित औषधं घरी बसून ऑर्डर करु शकतात.

Aug 16, 2020, 05:46 PM IST

स्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं?

दिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले. 

May 15, 2020, 01:08 PM IST
PUNE BENGLURU HIGHWAY TRAFFIC PT2M36S

पुणे | पुणे - बंगळुरु महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम

PUNE BENGLURU HIGHWAY TRAFFIC
पुणे | पुणे - बंगळुरु महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम

Mar 23, 2020, 06:50 PM IST

गाडीचा EMI भरण्यासाठी ९ लाखांच्या कांद्याची चोरी?

कांद्याच्या किंमती २०० रुपयांवर पोहचल्या आहेत.

Dec 9, 2019, 02:41 PM IST

IND vs SA T20 : टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

सामन्यादरम्यान रोहितची धोनीशी बरोबरी...

Sep 22, 2019, 07:20 PM IST
Bengaluru Defence Minister Rajnath Singh On Flying IAF Tejas LCA PT1M41S

बंगळुरु । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे तेजसमधून उड्डाण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरचे प्रकल्प संचालक एन. तिवारी यांनी राजनाथ सिंह यांच्या तेजसचं सारथ्य केलं. एकूण अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला. तेजस खुपच आरामदायी आहे. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल.

Sep 19, 2019, 12:25 PM IST

लठ्ठपणाशी सामना करणाऱ्यांसाठी थिएटर कंपनी ठरतेय आशेचा किरण

प्लस साइज लोकांसाठी 'बिग फॅट' कंपनीचा अनोखा प्रयत्न...

Sep 11, 2019, 08:27 AM IST

अंगावर काटा आणणारी घटना : १५ वर्षांच्या मुलीने आधी वडिलांना बेशुद्ध केले, नंतर पेट्रोल टाकून घरात जाळले

 एका १५ वर्षांच्या, नववीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकरांसह आपले ४१ वर्षीय वडील जयकुमा यांची हत्या केली. 

Aug 21, 2019, 05:26 PM IST
Karnataka BJP Leader BS Yeddyurappa All Set For Chief Minister For Fourth Time PT5M26S

बंगळुरु | येडियुरप्पा आणि मुख्यमंत्रीपद

बंगळुरु | येडियुरप्पा आणि मुख्यमंत्रीपद

Jul 24, 2019, 12:20 PM IST
Bengaluru HD Kumaraswami Meet Vidhan Sabha Speaker On Karnataka Political Crisis PT2M5S

बंगळुरु | विश्वासदर्शक मत चर्चेसाठी कुमारस्वामींची आणखी 2 दिवसांची मागणी

बंगळुरु | विश्वासदर्शक मत चर्चेसाठी कुमारस्वामींची आणखी 2 दिवसांची मागणी

Jul 22, 2019, 12:15 PM IST