फेसुबक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक, फेसबुकद्वारे ISI मध्ये भरती

सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. 'पंजाब इंटेलिजन्स युनिट'नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.

Mar 30, 2018, 04:21 PM IST

कलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!

कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय. 

Mar 8, 2016, 05:04 PM IST

फेसबुक मॅसेंजरवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च

फेसबुकनं जगभरातील देशांमध्ये आपल्या मॅसेंजर अॅपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केलंय. फेसबुकनं एक महिन्यापूर्वी पहिले हे फीचर अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्ससह 18 देशांमध्ये लॉन्च केलं होतं. आता संपूर्ण देशात हे लॉन्च केलंय.

May 21, 2015, 09:02 AM IST