फॅन्ड्री

‘पिफ’मध्ये मराठमोळ्या ‘फॅन्ड्री’चा बोलबाला!

पुण्यात झालेल्या ‘पिफ’ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एस्सेल व्हिजन प्रस्तुत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला.

Jan 17, 2014, 08:53 PM IST