फी वाढ

खासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण

खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात. 

Apr 24, 2017, 06:36 PM IST

फी वाढीविरोधात पालक थेट न्यायालयात

खाजगी शाळांकडून करण्यात आलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आता थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. 

Apr 24, 2017, 05:29 PM IST

फी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन

फी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन

Jun 22, 2016, 10:21 PM IST

आयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी

नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे.

Apr 7, 2016, 02:34 PM IST

झी इम्पॅक्ट : MIT शाळेनं मनमानी फीवाढ घेतली मागे

MIT शाळेनं मनमानी फीवाढ घेतली मागे

Apr 5, 2016, 09:53 PM IST

फी वाढीविरोधात आवाज उठवला : विद्यार्थ्याला 2 तास कोंडून ठेवलं

विद्यार्थ्याला 2 तास कोंडून ठेवलं

Apr 7, 2015, 03:31 PM IST

फी नाही... तर शाळा नाही : मॉडर्न स्कूलचा उद्दामपणा

मॉडर्न स्कूलचा उद्दामपणा

Apr 1, 2015, 11:17 AM IST

शाळेचं शोषण, पालकांचं उपोषण

नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापलाय. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झालेत.

May 22, 2012, 04:03 PM IST

फीचे जड झाले ओझे...

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या फीमध्ये झालेल्या वाढीने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Nov 8, 2011, 01:00 PM IST