फिटनेस

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST

आरोग्याची काळजी घेणार स्मार्टफोन, कशी ते पाहा?

आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.

Sep 9, 2015, 02:43 PM IST

विराट कोहली 90 कोटी खर्च करुन जीम सुरु करणार

भारतीय क्रिकेट स्टार खेळाडू विराट कोहली 90 कोटी रुपये खर्च करुन जिम सुरु करणार आहे. तो जीम आणि फिटनेस केंद्र उभारणार आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

फिटनेससाठी काही साधे उपाय

जास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या  आपल्याकडेच पाहायला विसरतात.

Jul 9, 2014, 06:55 PM IST

100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

Apr 23, 2014, 11:37 AM IST

... तर हे आहे ‘सनीपाजी’च्या फिटनेसंच रहस्य

‘ये ढाई किलो का हाथ…’ म्हणत व्हिलनला लोळवणारा सन्नी देओल आजही मसक्युलर मॅन म्हणून ओळखला जातो. कडक फिटनेसमुळे सन्नी ५७ वर्षांचा असूनदेखील चाळीशीतला वाटतो. पंजाबी असल्याने तो चांगलाच खवय्यादेखील आहे. पण खवय्येगिरीबरोबरच व्यायामही आवश्यक असल्याच तो आवर्जून सांगतो. त्याच्या या व्यायाम मंत्राबरोबरच डाएटबद्दल त्यानं त्याचं दररोजचं वेळापत्रकही शेअर केलंय... पाहुयात...

Dec 22, 2013, 06:06 PM IST

`सेक्सी सिक्स्टी`बद्दल लिहिणार हेमा मालिनी

६४व्या वर्षीही हेमा मालिनींचं सौंदर्य अबाधित आहे. हेमा मालिनीच्या या सौंदर्याचं रहस्य काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द हेमा मालिनी देणार आहेत... ते ही पुस्तकरुपाने.

Oct 28, 2012, 08:49 AM IST

मराठा मर्द 'मराठी'

राजेश श्रृंगारपुरे

मी स्वतः बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये, सिरीयल्समध्ये काम केलं असल्यामुळे हिंदीतल्या अभिनेत्यांचं आपल्या फिटनेसबद्दल असलेलं प्रेम पाहिलं. डाएट, जिम, बॉडीबिल्डींग याबद्दल ते जेवढे अलर्ट असतात, तेवढे मराठी अभिनेते नाहीयेत. यामुळेच मराठीत स्टार्स निर्माण झाले नाहीत.

Jan 6, 2012, 11:46 PM IST

डान्स करा, फिटनेस टिकवा

आजच्या धावपळीच्या युगात आपला फिटनेस टिकविणे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र, आपण थोडावेळ डान्स (नाचले तर) केला तर आपला फिटनेस (तंदुरूस्त राहू शकतो.) टिकवून ठेवू शकतो. फिटनेससाठी मग करणार ना डान्स.

Dec 15, 2011, 02:52 AM IST