या टिप्सने वाढवा तुमचा आत्मविश्वास!
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे.
Mar 28, 2018, 10:46 AM ISTटायगर श्रॉफने लॉन्च केला अनोखा फिटनेस ब्रॅंड
टायगर श्रॉफ हा एक सुप्रसिद्ध डान्सर, एथलीट आणि फिटनेस गाईडही आहे.
Mar 27, 2018, 08:19 PM ISTफीटनेसच्या बाबतीत करण ठेवतो 'या' बॉलिवूडचा सुपरस्टारचा आदर्श!
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या आगामी मालिकेत अखिलेश पांडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Nov 29, 2017, 03:40 PM ISTअसा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान
मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं.
Nov 26, 2017, 06:56 PM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
Nov 7, 2017, 04:10 PM ISTसुरेश रैना, अमित मिश्राला झटका, फिटनेस टेस्टमध्ये फेल
ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.
Oct 2, 2017, 11:36 AM ISTकॅरोलिनच्या फिटनेस टिप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 03:09 PM ISTपेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार
भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे.
Jun 6, 2017, 06:38 PM ISTकांदिवलीच्या ही अकादमी करवते रोज महिलांना व्यायाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे
18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
May 7, 2016, 09:50 PM ISTकमबॅकसाठी युवराजचे शर्थीचे प्रयत्न
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली.
Apr 14, 2016, 06:29 PM ISTपाहा आधी किती जाडी होती झरीन खान
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खाननं आपले लहानपणीचे काही फोटो इन्साटग्रामवर शेअर केले आहेत.
Apr 4, 2016, 06:34 PM ISTमॅरेथॉनमधून महिलांच्या फिटनेसचा संदेश
मॅरेथॉनमधून महिलांच्या फिटनेसचा संदेश
Dec 6, 2015, 11:50 AM IST