बलवंतसिंग रोजानाच्या फाशीला स्थगिती
बंद आणि वाढता तणाव लक्षात घेऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडातील दोषी बब्बर खालसाचा दहशतवादी बलवंतसिंग रोजाना याच्या फाशीच्या शिक्षेला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.
Mar 29, 2012, 10:36 AM ISTकसाबला फाशी ऐवजी जन्मठेप हवी
२६ / ११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी फाशी न देता जन्मठेपच द्या अशी विनंती कोर्टापुढे केली. कसाबच्या फाशीवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात खटला सुरू असून राजू रामचंद्रन यांना कसाबची बाजू मांडण्यास सांगितलं.
Feb 14, 2012, 04:57 PM ISTअण्णांची मागणी, कसाबला फाशी द्या
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. सरकारनं अजमल कसाबला पोसणं, चुकीचं असल्याचा जोरदार टोलाही अण्णांनी लगावला.
Nov 13, 2011, 04:59 AM ISTभुल्लरच्या निर्णयास ८ वर्षे उशीर का?
फाशीची शिक्षा झालेला आरोपी देविंदरपालसिंग भुल्लरच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा प्रदीर्घ काळ का लागला , अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली .
Oct 9, 2011, 12:59 PM IST