प्रेक्षकांच्या भेटीला

हाऊसफूल-५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अक्षय कुमारसोबत दिसणार हे सेलिब्रिटी

अक्षय कुमारचा कॉमेडी फ्रँचायझी हाऊसफुल चित्रपटाचा ५ वा सिनेमा लवकरच तयार होणार आहे.

Dec 10, 2020, 04:58 PM IST

'झी मराठी'वर नात्यांना नवी उमेद देणाऱ्या ३ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी झी मराठीचा प्रयत्न 

Apr 24, 2020, 01:10 PM IST
New Delhi Prakash Jawdekar On Ramayan In Lockdown Coronavirus PT1M58S

लॉकडाऊन | लोकांना घरात ठेवण्यासाठी रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊन | लोकांना घरात ठेवण्यासाठी रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Mar 27, 2020, 08:00 PM IST

नव्या वेब सिरीजमधून रेणुका शहाणे प्रेक्षकांच्या भेटीला

'हम आपके है कौन' सिनेमा अतिशय लोकप्रिय ठरला 

Feb 18, 2020, 01:02 PM IST
Spotlight Dhruala Movie Cast Film Promotion 01 January 2020 PT38M27S

मुंबई | 'धुरळा' 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | 'धुरळा' 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

Jan 1, 2020, 02:40 PM IST

'खारी बिस्कीट' सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. 

Aug 14, 2019, 04:04 PM IST
Mumbai Marathi Actor Abhijeet Khandke On Upcoming Film BABA PT8M4S

अभिजीत खांडकेकर 'बाबा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

अभिजीत खांडकेकर 'बाबा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

Aug 1, 2019, 07:50 PM IST

शीतली पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 31, 2019, 01:29 PM IST

'झी मराठी'ची 'Mrs.मुख्यमंत्री' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे.

Jun 10, 2019, 08:26 PM IST

सत्यमेव जयते, परमाणूनंतर जॉन आता 'रॉ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

८ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार जॉन

Jan 25, 2019, 10:50 AM IST

नटसम्राट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

गणपतराव बेलवलकर या नटाची व्यथा 

Oct 23, 2018, 10:04 AM IST

मुन्नाभाई - ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सिने दिग्ददर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई सीरीजचा तिसरा सिनेमा 'मुन्नाभाई ३' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात संजय दत्त आणि अरशद वारसी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. हिरानी सध्या रणबीर कपूरसोबत संजय दत्तच्या बायोपिकवर काम करत आहे. या सिनेमाची शूटिंग जूनपर्यंत संपणार आहे. हा सिनेमा ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार असल्याचं बोललं जातंय. 

Feb 7, 2017, 11:28 AM IST

सैराटनंतर झी स्टुडिओजचा ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ प्रेक्षकांच्या भेटीला

 

मुंबई : 'सैराट' चित्रपटाने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने प्रेक्षकांना पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी.. सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत आपल्या आगामी चित्रपट ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’साठी.

Sep 18, 2016, 07:14 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST