मिरज | चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:44 PM ISTरिक्षेतच महिलेची प्रसुती, सहा कर्मचाऱ्यांचं निलंबन
नाशिक शहरात महिलेची रिक्षातच प्रसूती प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलीय.
Oct 25, 2017, 10:30 PM IST८५ दिवसात कोमात असलेल्या महिलेने दिला मुलीला जन्म
रूबी हॉस्पिटलमध्ये ८५ दिवस कोमात असलेल्या एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 07:33 PM ISTबीड | मुलींची प्रसुती मोफत करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:30 PM ISTमहिलेने विमानात दिला बाळाला जन्म
महिलेने उडत्या विमानात बाळाला जन्म दिला, जेट एअरवेजच्या विमानाने ही महिला प्रवास करत होती.
Jun 18, 2017, 08:12 PM ISTडॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
डॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
Jun 7, 2017, 08:36 PM ISTखबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...
एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.
Apr 18, 2017, 09:21 PM IST'रेन्चो'च्या मदतीनं धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती
'रेन्चो'च्या मदतीनं धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती
Apr 11, 2017, 09:06 PM ISTडॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती
पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.
Dec 5, 2016, 07:19 PM ISTप्रसुतीनंतर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार उघड
कल्याण पश्चिमेला अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. या 17 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे.
Aug 22, 2016, 05:12 PM ISTउडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म
सिंगापूरवरून म्यानमारला जाताना सॉ लेर तू या महिलेनं गरोदर महिलेनं उडत्या विमानातच बाळाला जन्म दिला आहे.
Apr 29, 2016, 03:57 PM ISTएकाच वेळी 5 मुलींना जन्म
छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे.
Apr 3, 2016, 09:40 PM ISTया कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
Feb 1, 2016, 10:32 PM ISTप्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:24 AM IST