प्रशांत भूषण

न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत, अशी तत्परता का नाही? - प्रशांत भूषण

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Nov 12, 2020, 08:49 AM IST

प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास

दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंडाची शिक्षा

Aug 31, 2020, 02:11 PM IST

प्रशांत भूषण यांना मोठा झटका, अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठरविले दोषी

अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  शुक्रवार दोषी ठरवले.  

Aug 14, 2020, 02:39 PM IST

प्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...

सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती  मदन लोकुर,  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली

Jan 12, 2018, 04:54 PM IST

'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे. 

Jan 12, 2017, 09:38 AM IST

'प्रशांत भूषण यांना चपलेनं मारेन' गायक अभिजीतचं वादग्रस्त ट्विट

 गायक अभिजीतनं पुन्हा वादग्रस्त ट्विट केलंय. आज मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. पण जेव्हा बुधवारी मध्यरात्री त्याच्या फाशीच्या स्थगितीसाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रकरणावर अभिजीतनं वादग्रस्त ट्विट केलं.

Jul 30, 2015, 10:09 PM IST

आपच्या बैठकीत प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा दरवाजा

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. 

Mar 29, 2015, 11:15 PM IST

सहकाऱ्यांनीच धोका दिला, केजरीवालांची यादव, भूषणवर आगपाखड

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. 

Mar 29, 2015, 02:16 PM IST

'आप'मध्ये फूट : प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांची हकालपट्टी

आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली असून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार, आनंद झा या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, बैठकीत हाणामारी झाल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.

Mar 28, 2015, 12:30 PM IST

'आप'मधून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा रस्ता!

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात सुरु झाली आहे. या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून बाहेर काढलं जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Mar 28, 2015, 11:17 AM IST

'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.

Mar 11, 2015, 08:51 PM IST

यादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय. 

Mar 5, 2015, 05:14 PM IST

योगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.

Mar 4, 2015, 08:44 PM IST