प्रफुल्ल पटेल

वाद विसरून पटोलेंनी घेतली 'राष्ट्रवादी'ला निवडून आणण्याची जबाबदारी

त्यामुळे पटोले आणि पटेल यांच्यातली सुंदोपसुंदी संपल्याचीही चिन्हं दिसत आहेत. 

May 5, 2018, 06:42 PM IST

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

'नाना पटोले हे आपल्याला लहान भावासारखे आहेत आणि आगामी काळात सोबत मिळून काम करु'

May 5, 2018, 04:38 PM IST

मुंबई | पटोलेंसाठी प्रफुल्ल पटेल जागा सोडणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 09:05 AM IST

लोकसभेसाठी गोंदियातून प्रफुल्ल पटेल की नाना पटोले?

भाजपाचे बंडखोर आमदार नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. 

Jan 16, 2018, 01:43 AM IST

गुजरातच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा काँग्रेसवर निशाणा

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आहे.

Dec 18, 2017, 09:50 PM IST

गुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार

काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.

Nov 20, 2017, 09:07 PM IST

पंतप्रधानांपदाचं खूळ डोक्यातून काढा - पवारांच्या कानपिचक्या

  पंतप्रधानपदाचं खूळ काढून टाकण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या चिंतन शिबिरात कार्य़कर्त्यांना दिला.  

Nov 7, 2017, 06:35 PM IST

'...तर २०१९ साली शरद पवार पंतप्रधान होतील'-प्रफुल्ल पटेल

संभ्रमावस्थेतून जाणार्‍या आणि अस्तित्वासाठी झगडणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चिंतन शिबिरात पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे. 

Nov 6, 2017, 02:36 PM IST

प्रफुल्ल पटेल यांना न्यायालयाचा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची पुन्हा निवडणूक

दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.

Oct 31, 2017, 07:31 PM IST

शिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल

शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय. 

Sep 24, 2017, 12:08 AM IST