पोलीस बंदोबस्त

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात १०० ठिकाणी नाकाबंदी

न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पोलिसांना मोठा बंदोबस्त

Dec 31, 2020, 04:52 PM IST

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी

  विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.  

Apr 18, 2020, 10:33 AM IST

नाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे.  सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.

Sep 19, 2019, 11:01 AM IST

पोलीस बंदोबस्तात नाशिकमधून 'जायकवाडी'ला पाणी सोडणार

जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला

Oct 25, 2018, 08:53 AM IST

आपला कोण, शत्रू कोण? हेच कळत नाही: संभाजी भिडे

ज्या देशात आपण वास्तव्याला आहोत त्याचा इतिहासाच अनेकांना माहिती नसल्याबाबतही भिडे गुरुजींनी यावेळी खंत व्यक्त केली. 

May 28, 2018, 10:35 AM IST

मुंबई | 31 डिसेंबरसाठी कडक पोलीस बंदोबस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 05:41 PM IST

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

Jun 1, 2017, 04:42 PM IST

गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

शेतकरी संपाची कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने गंभीर दखल घेतली आहे. सांगली आणि सातारामध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टँकरसाठी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.

Jun 1, 2017, 04:40 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Nov 12, 2016, 11:49 PM IST

समाधी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज

समाधी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज

Dec 6, 2015, 09:28 AM IST