पोलिस

निफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त

निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Nov 17, 2016, 03:30 PM IST

पोलिसाला ५० हजारांची लाच घेताना अटक

जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

Nov 4, 2016, 09:39 PM IST

पोलिसांनी घटना दडपडण्यासाठी सीसीटीव्ही गायब केले?

रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चाललीय. फेरीवाल्यांच्या गुंडगिरीमुळे आसनगाव इथं राहणाऱ्या युवकाला नाहक जीव गमवावा लागलाय. 

Nov 3, 2016, 05:18 PM IST

पोलिसांना अजूनही ध्वनीमापक यंत्र का दिली नाहीत?

उत्सवांच्या आधी राज्यातील सर्व पोलिसांना ध्वनिमापक यंत्रे मिळायला हवीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले होते. 

Oct 20, 2016, 06:57 PM IST

पोलिसांकडून अखेर 35 वर्षांनी त्याला अटक

'कानून के हाथ लंबे होते है', हा प्रसिद्ध संवाद आपण सर्वांनीच, अनेक चित्रपटांतून असंख्य वेळा ऐकला आहे. मात्र अकोला जिल्ह्यातल्या एका आरोपीला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलाय. 

Oct 6, 2016, 09:53 PM IST

पीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप

एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 12, 2016, 02:55 PM IST

ट्रीपलसीट जाणाऱ्या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर घातली दुचाकी

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. नाकाबंदी दरम्यान ट्रीपलसीट जाणा-या बाईकस्वारांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

Sep 12, 2016, 08:29 AM IST

'काला चष्मा' गाणं पंजाबच्या पोलीस कॉन्स्टेबलचं

‘काला चष्मा’ हे गाणं वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांना ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याचे बोल पंजाबच्या पोलिस दलातल्या एका कॉन्स्टेबलने लिहिले आहेत.

Sep 11, 2016, 03:48 PM IST

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येप्रकरणी स्कॉटलंड पोलिस म्हणतात...

 पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्ये प्रकरणी स्कॉटलँड यार्डने अतिशय महत्वाची माहिती दिली 

Aug 23, 2016, 04:03 PM IST

पोलिसांविषयी तुमचे अनुभव लिहा आणि म्हणा #Sudhara

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. मात्र या खात्याच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी आहेत. तेव्हा राज्यातील पोलीस खातं समाधानकारक काम करत नाहीय, आणि सामान्य नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हे उघड आहे.

Aug 23, 2016, 10:50 AM IST