पोलिस

ग्रामस्थांनी मुलगी पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना डांबले

कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न शुक्रवारी दुपारी झाला. यातील ३ आरोपींना ग्रामस्थांना पकडण्यात यश आलं आहे. आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे आरोपींसह पोलिसांनाही ग्रामस्थांनी डांबून ठेवले होते.

Jul 29, 2016, 10:06 PM IST

पोलिसांकडून 'डॉग शो'चे आयोजन

पोलिसांकडून 'डॉग शो'चे आयोजन 

Jun 12, 2016, 03:44 PM IST

गावकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्र्यंबकेश्वर बंद

गावकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्र्यंबकेश्वर बंद

Apr 21, 2016, 02:40 PM IST

ट्रेनच्या जनरल बोगीत जबरदस्ती वसुली करणाऱ्या पोलिसाचा Video व्हायरल

पोलिस जबरदस्ती हप्ता घेतात किंवा वसुली करता हे आपण ऐकलं असेल, कदाचित पाहिलंही असेल पण त्याचा व्हिडिओ कधी पाहिला नसेल. 

Apr 11, 2016, 06:09 PM IST

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या पोलिसाला अटक

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या पोलिसाला अटक

Feb 27, 2016, 09:32 PM IST