वुहान । चीनमध्ये अडकलेल्या लेकीची कहाणी
पती गेला पोलंडला. पत्नी चीनमध्ये वुहानमध्ये अडकली. तिला सोडविण्यासाठी भारत सरकारकडे मागणी
Feb 11, 2020, 10:45 PM ISTvideo : चॉकलेटने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला आणि...
रस्त्यावरील अपघातात केमिकल गॅस अथवा इतर कोणत्या पदार्थांनी भरलेला ट्रक उलटल्याचे तुम्ही ऐकले असेल.
May 11, 2018, 06:00 PM ISTNSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा
भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पोलंड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
Apr 28, 2017, 11:58 PM ISTमृत घोषीत महिला जेव्हा ११ तासानंतर शवगृहातून घऱी येते...
मृत म्हणून घोषीत करण्यात आलेल्या महिलेला शवगृहात ठेवण्यात आले. पण ९१ वर्षांच्या या आजी तब्बल ११ तासांनी कोल्डहाऊस असलेल्या त्या शवगृहातून पुन्हा घरी परतल्या आणि अनेकांना धडकीच भरली. पोलंडच्या पूर्वेला असणाऱ्या लुबेल्स्की भागात ही घटना घडली.
Nov 15, 2014, 10:41 PM ISTभारतीय महिला टीमचा ‘सुवर्णवेध’!
पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.
Aug 26, 2013, 01:09 PM IST'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची
युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवणाऱ्या युक्रेनच्या ख्र्याक डुक्करला फाईट देणार आहे ती पोलंडची ‘सित्ता’ हत्तीण. सित्तानं चॅम्पियन लीगच्या मॅचेसमध्ये अचूक भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे सित्ता कोणाच्या बाजून कौल देते याबाबतही फुटबॉल फॅन्सचं लक्ष्य असणार आहे.
Jun 7, 2012, 07:11 PM ISTभारत ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या फायनलमध्ये
भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत आज ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अत्यंत चुरशीच्या शेवटच्या साखळी सामन्यात पोलंडला ४-२ असे नमवले. आता भारताचा मुकाबला अंतीम सामना फ्रान्सशी होणार आहे. भारताने सलग ५ सामने जिंकून १४ गुण प्राप्त केले आहे.
Feb 24, 2012, 10:06 PM IST