NSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पोलंड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

Updated: Apr 28, 2017, 11:58 PM IST
NSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा title=

पोलंड : भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पोलंड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

NSGमध्ये कायम सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा असेल, असं आश्वासन सेज्दो यांनी दिलं. तसंच कृषी, सौरऊर्जा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. उपराष्ट्रपतींच्या प्रतिनिधी मंडळात झी मीडियाच्या प्रादेशिक वाहिन्यांचे CEO जगदीश चंद्रा यांचा समावेश आहे.