पैठणी

पैठणी क्लस्टर विणकरांसाठी नाही तर कुणासाठी?

पैठणी विणकरांच्या हितासाठी उभारलेले येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र नेमके कुणाचे? असा सवाल आता विणकर करू लागले आहेत. पर्यटन विभागाने उभारलेल्या या केंद्रासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर विणकरांच्या ताब्यात मिळावं, अशी मागणी जोर धरतेय.

Sep 14, 2016, 08:38 AM IST

आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!

जगभरात प्रसिद्ध असलेली येवला पैठणी... ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला येवल्याला जायची अजिबात गरज नाही... अगदी घरबसल्या तुम्ही ती खरेदी करू शकता. 

May 25, 2016, 09:51 PM IST

आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!

आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!

May 25, 2016, 09:28 PM IST

येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!

पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.

May 24, 2014, 07:13 PM IST

पैठणीची किंमत निश्चिती शक्य...

भरजरी पैठणीनं आजपर्यंत अनेक महिलांचं सौंदर्य खुलवलं. या महावस्त्राचा बाजच निराळा... आता याच पैठणीचं प्रमाणीकरणं होऊन मग ती लोकांसमोर येणार आहे.

May 14, 2012, 06:11 PM IST