पॅरेंटिंग टिप्स

चिमुकल्या मुलींसमोर आईनं मेकअप करावा का, कोणती काळजी घ्यावी?

Parenting Tips for Mother : आताच पालकत्व हे विशेष आहे. पालकांना खूप अलर्ट राहावं लागतं. तेथे मुलगा-मुलगी असा भेद नसतो. अशावेळी आईने विशेष काय काळजी घ्यायला हवी. 

Jul 5, 2024, 12:45 PM IST

विद्यार्थ्यांना जीवनात यश हवं असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर पालकांनी काही गोष्टी मुलांना आवर्जून फॉलो करायला सांगाव्यात. 

Jun 26, 2024, 05:09 PM IST

तुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग

Parenting Tips : तुमचं मुलं इतरांवर दादागिरी,बुली करताना दिसतो. त्रास करुन न घेता हा करा उपाय. 

Jun 2, 2024, 04:48 PM IST

Chanakya Niti : मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी वयानुसार वागावे, चाणक्य नीति काय सांगते?

Chanakya Niti Parenting : अनेकदा पालकांना मुलांशी कसं वागायचं, ते कळत नाही? अशावेळी चाणक्य नीती करेल मदत. 

Apr 27, 2024, 03:49 PM IST

संदीप महेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार, पालकांनी करु नये ही चूक, नाहीतर...

मोटिव्हेशन स्पिकर संदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, पालक मुलांचे संगोपन करताना कोणती चूक करतात ज्यामुळे त्यांचे नाते बिघडू शकते. आणि मुलाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होतो.

Apr 14, 2024, 03:03 PM IST

पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!

पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची. 

Mar 28, 2024, 01:02 PM IST

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही 

Mar 22, 2024, 03:21 PM IST

न चुकता पालकांनी मुलांना रोज सांगाव्यात 9 गोष्टी, नातं होईल अधिक अतूट

Parenting Tips : मुलांना या 9 गोष्टी दररोज सांगा, प्रेमच नाही तर आत्मविश्वास वाढेल. 

Mar 13, 2024, 11:51 AM IST

मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, 'लाड करताना...'

Parenting Tips : अवघ्या सहा महिन्यांच मुलं देखील हट्ट करत असल्याचा अनेक पालकांचा अनुभव आहे. अशावेळी आपलं मुलं बिघडू नये म्हणून नेमकं काय कराल? सांगतात सद्गुरु  श्री वामनराव पै. 

Jan 24, 2024, 08:20 AM IST

'या' 5 गोष्टी वगळलात तर तुमची Parenting Style जगातील बेस्ट ठरू शकते

Parents Bad Habits : मुलांवर अतोनात प्रेम करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि काही नियम मुलांना लावणे हे पालकत्व आहे. पण त्यांच्या 5 चुका त्यांनाच खूप महागात पडतात. त्या चुका कोणत्या जाणून घ्या. 

Dec 22, 2023, 12:20 PM IST

भारतीय पालकांनी मुलाला करु द्यावीत 'ही' 3 कामे, भविष्यात कधीच पश्चाताप होणार नाही

Parenting Tips for Kids Future : भविष्यात तुमच्या मुलाबद्दल कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लहान वयातच संगोपन करत असताना याची काळजी घ्या. 

Dec 4, 2023, 06:06 PM IST

दुसरं मुलं का कधीच कुणाचं ऐकत नाही, पालकांना देखील होतो मनःस्ताप

Parenting Tips : अभ्यासानुसार, दुसरं मुलं हे कायमच मस्तीखोर आणि संकट ओढावून घेणार असतात. हे खरं आहे का? तुमचा अनुभव काय आणि तज्ज्ञ काय सांगतात?

Nov 23, 2023, 04:52 PM IST

मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया

Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार. 

Oct 13, 2023, 03:08 PM IST

सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक

Sudha Murthy Parenting Tips : बाळ आणि आई यांच अतूट अस नातं असतं. या नात्यामध्ये खास ओलावा आहे. अशावेळी सुधा मूर्ती खास करून महिलांना काही टिप्स सांगतात. ज्यामुळे मुलं होती अतिशय जबाबदार. 

Oct 3, 2023, 01:20 PM IST