जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सावदा पाठोपाठ आणखी एका पुलाने अखेर आपला जीव टाकला, विधानसभा विरोधीपक्ष एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव रस्त्यावरील हा अतिशय जुना पूल आहे.
या पुलाला भातुकीचा पूल म्हणून ओळखला जायचे, हा पूल तुटल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील सावदा गावातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील पूल पावसामुळे तुटला होता. गेल्या महिनाभरातील पूल तुटण्याची जळगाव जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
पाहा पुलाचे फोटो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.