आजीनेच केला तीन महिन्याच्या चिमुरडीचा खून
आजीनेच आपल्या तीन महिन्याच्या नातीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
May 4, 2016, 06:23 PM ISTपुणे बीआरटी आणि सिग्नल यंत्रणेत ताळमेळच नाही
पुणे बीआरटी आणि सिग्नल यंत्रणेत ताळमेळच नाही
May 3, 2016, 09:42 PM ISTपुण्यात मनसेची सिंचन भवनात तोडफोड
पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सिंचन भवनान तोडफोड केली. पुण्याच्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील इंदापूर आणि दौंड तालुक्यांना एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झालाय.
May 3, 2016, 02:30 PM ISTदुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय.
May 2, 2016, 11:25 AM ISTबोअरवेलमधली झुंज अपयशी
तब्बल 31 तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षांच्या सुनील मोरेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
May 1, 2016, 11:09 PM ISTबोअरवेलमध्ये पडला चिमुकला
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
May 1, 2016, 07:33 PM ISTपुण्याचा आणखी एक खेळाडू आयपीएलबाहेर
आयपीएलमध्ये आपला पहिलाच सिझन खेळणाऱ्या पुण्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
May 1, 2016, 05:25 PM ISTरोमहर्षक मॅचमध्ये गुजरातचा विजय
शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या मॅचमध्ये गुजरातनं पुण्यावर 3 विकेटनं विजय मिळवला आहे.
Apr 29, 2016, 11:58 PM ISTजयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच
महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.
Apr 29, 2016, 09:40 PM ISTप्रकाश कोल्हापूरी मसाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2016, 09:20 PM ISTपाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद
पाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद
Apr 29, 2016, 09:18 PM ISTLIVE SCORE:पुणे विरुद्ध गुजरात लायन्स
रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 29, 2016, 08:12 PM IST