पुणे डेक्कन क्विनचा ८९ वा वाढदिवस साजरा
पुणे-मुंबईकरांची लाडकी डेक्कन क्वीन आता ८९ वर्षांची झाली आहे. पुणे-मुंबई प्रवास करणा-या चाकरमान्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या डेक्कन क्वीनचा पुणे स्टेशनवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं.
Jun 1, 2018, 01:17 PM IST...म्हणून त्यानं ४० लाखांच्या गाडीत कचरा भरला!
...म्हणून त्यानं ४० लाखांच्या गाडीत कचरा भरला!
May 31, 2018, 11:37 PM ISTनो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार
पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
May 31, 2018, 11:16 PM IST...म्हणून त्यानं ४० लाखांच्या गाडीत कचरा भरला!
त्यामुळे नाराज झालेल्या हेमराज यांनी आपल्या महागड्या गाडीत कचरा भरून गाडीला शोरुममध्ये धाडलं.
May 31, 2018, 11:09 PM ISTपुण्यात भटक्या कुत्र्यांचा पोलिसांवर हल्ला
या कुत्र्याने एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा चावा घेतलाय.
May 31, 2018, 10:39 PM ISTपुणे | पीएमपीएलच्या कारभारावर पुणेकर नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 31, 2018, 09:53 PM ISTपुणे | भोर | ऋतुजा लेकवलेला बारावीत 87.38 टक्के गुण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 31, 2018, 09:04 PM ISTपुणे | एनडीएचं दीक्षान्त संचलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 07:06 PM ISTपुणे | फी भरली नाही म्हणून 400 विद्यार्थ्यांना काढलं
पुणे | फी भरली नाही म्हणून 400 विद्यार्थ्यांना काढलं
May 28, 2018, 08:56 PM ISTपुण्यातील १३८ वर्ष जुन्या टिळकांच्या शाळेत आता मुलींनाही प्रवेश
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, ना. म. जोशी यांनी एकत्र येऊन १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत अनेक प्रतिभावंत घडले. मात्र, आता याच शाळेत एक इतिहास घडला आहे.
May 28, 2018, 03:06 PM ISTदुर्लक्षित आणि दुर्लबांसाठी पुण्यातील डॉक्टर सोनवणे ठरले आरोग्यदूत
May 27, 2018, 08:36 PM ISTपुणे : अभियांत्रिकीचा पेपर फोडणारा विद्यार्थी ताब्यात
May 27, 2018, 08:23 PM ISTपुणे: जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या विविध नागरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षीत कौल पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या वेळी ग्रामपंचात निवडणुकांमध्ये जनतेचा कौल काय असणार याबाबत उत्सुकता आहे.
May 27, 2018, 09:26 AM ISTरेल्वेत जवान करत होता मुलीची छेडछाड, टॉयलेटमध्ये लपून वाचवली इज्जत
धावत्या रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली. रेल्वेत एका विद्यार्थीनीची जवान छेडछाड काढत होता.
May 26, 2018, 03:07 PM ISTगाडीची कागदपत्र आता 'डीजी लॉकर' या अॅपवर
गाडी चालवताना कागदपत्र आवश्यक नाहीत
May 25, 2018, 09:02 PM IST