पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय
पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट....
Aug 9, 2023, 09:57 PM ISTदुष्काळामुळे राज्यातील विमा कंपन्यांचा फायदा; राजू शेट्टींचा आरोप
खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले.
Jun 14, 2019, 11:20 AM ISTपीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ
पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
Aug 21, 2017, 10:00 PM ISTपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळणार?
पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३१ जुलै ही पीकविमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
Jul 31, 2017, 08:53 AM IST१ एप्रिलपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 09:09 AM IST