पीएम

सरकार कोणतेही असो पासवान मंत्री बनतात, 6 पीएमसोबत काम

 पासवान यांनी आतापर्यंत सहा पंतप्रधानांसोबत काम केले आहे. 

May 30, 2019, 10:52 PM IST

'शरद पवारच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत'

'शरद पवारच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे.

May 8, 2018, 03:53 PM IST

गुजरात | मोदींवर टीका करा पण पीएमपदाचा मान राखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 02:59 PM IST

अन् सुषमा स्वराज स्वतः नेपाळच्या पंतप्रधानांना पाण्याचा ग्लास द्यायला गेल्या!

काम, पद किंवा दर्जा यापेक्षा माणुसकीने दुसर्‍यांची कदर करा ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. याच गोष्टीचा अनुभव काल दिल्लीमध्ये आला. 

Aug 25, 2017, 01:01 PM IST

प्रियांकाची आई म्हणाली, 'पीएम भेटले तेव्हा शॉर्ट कपडे का घातले?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोपडा यांच्या या चर्चेवर आणखी जोरदार चर्चा सोशल मीडियावर नेटीझन्सने केली. 

Jul 13, 2017, 02:44 PM IST

अनुराग कश्यप यांच्या ट्विटचा अभिजीतकडून समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाकिस्तान भेटीवर टीका करणाऱ्या बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपवर आता चारही बाजूंनी टीका होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधले अनेक जण अनुराग कश्यप यांच्याविरोधात टीका करु लागले आहेत. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी देखील ट्विट करत अनुराग कश्यप यांना लक्ष्य केलं आहे.

Oct 16, 2016, 05:59 PM IST

तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?

जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

May 1, 2016, 03:21 PM IST

केजरीवालांच्या शपथविधीला मोदी अनुपस्थित राहतील

केजरीवालांच्या शपथविधीला मोदी अनुपस्थित राहतील

नवी दिल्ली :  अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत. 

१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने शपथविधी सोहळ्यास येता येणार नाही, असं नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना सांगितले आहे. 

Feb 12, 2015, 05:50 PM IST

`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी

नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.

Jan 9, 2014, 01:51 PM IST

'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.

Dec 13, 2011, 09:21 AM IST