Pitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा
Pitru Paksha 2024 Date : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या.
Sep 13, 2024, 03:28 PM ISTपितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये
अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते. पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात. कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते. श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो. पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते.
Oct 6, 2023, 06:35 PM ISTPitru Paksha 2022: पितृ पक्ष कधीपासून सुरु होणार? पिंड दान करण्यापूर्वी 'या' बाबी लक्षात ठेवा
पितृ पंधरवड्यात दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रुपाने पूजन केलं जातं.
Sep 8, 2022, 12:27 PM ISTपितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला.
Sep 11, 2017, 09:12 PM ISTनाशिक | पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:17 PM IST