मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन
परतीच्या पावसामुळे मुंबईकर हैराण. नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा करावा लागतोय सामना.
Oct 23, 2024, 11:57 AM ISTअंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी
गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे.
Jun 26, 2023, 06:22 PM ISTरैनाची वाढदिवसाच्या आधी मोठी घोषणा, १० हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना शुक्रवारी 27 नोव्हेंबरला 34 वर्षांचा होईल.
Nov 23, 2020, 11:40 PM ISTचुकीच्या पद्धतीने पाणी पिणं ठरु शकतं नुकसानदायक; जाणून घ्या पाणी कसं आणि कधी प्यावं
जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत...
Aug 12, 2020, 10:51 PM ISTशिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात बेडूक, विद्यार्थी संतापले
ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला
Jan 6, 2020, 02:00 PM ISTदुष्काळाच्या झळा : लातूरमध्ये पिण्यासाठी झऱ्यातील पाणी वाटीने भरण्याची वेळ
पाणी मिळविण्यासाठी राना-वनात हंडे घेऊन गावातील ग्रामस्थांना फिरावे लागत आहे.
May 4, 2019, 08:29 AM ISTआटपाडीत दुष्काळ : 24 गावे आणि 214 वाड्या आणि 33 टँकरद्वारे पिण्याचे पाणी
सांगली जिल्ह्यातील 'आटपाडी' तालुक्यात यंदाही भीषण दुष्काळ पडला आहे.
May 4, 2019, 07:39 AM ISTठाणे । तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे येथे तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Jan 24, 2019, 11:45 PM ISTउन्हाळ्यात माठाचे पाणी शरीरासाठी अमृत
उन्हाचा कडाका इतका वाढलाय की अंगाची नुसती लाही लाही होतेय. यावेळी आपल्या शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते.
May 14, 2018, 03:12 PM ISTचक्क मानवी मूत्रापासून शुद्ध पिण्याचे पाणी
पाण्याची समस्या सोडवण्यासाठी बेल्जियममधल्या संशोधकांनी एक वेगळे तंत्र तयार केले आहे. चक्क मानवी मूत्रापासून शुद्ध पिण्याचे पाणी त्यांनी बनवले आहे. हा विशेष रिपोर्ट...
Jul 28, 2016, 08:16 PM ISTबाटलीबंद पाणी पित आहात, तर मग हे वाचा! तुम्ही पाणी तोंडात घेणार नाहीत
उन्हाच्या झळा सहन करताना थंडगार पाणी प्यायलं तर बरं वाटतं. पण दरवेळी पाणी कोण बरोबर घेऊन बाहेर पडणार. १५ ते २० रुपयांत पाण्याची बाटली मिळते, ती घेतली की झालं. पण ते पाणी शुद्ध आहे, पिण्यालायक आहे, हे तुम्ही खात्रीनं सांगू शकाल का? हे वाचल्यावर आणि पाहिल्यावर नाहीच, असे उत्तर येईल.
Apr 14, 2016, 04:35 PM ISTदूषित पाणी भरले जातेय बाटलीत
Apr 13, 2016, 08:43 PM ISTआपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?
पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.
Feb 17, 2016, 05:16 PM ISTकल्याण-डोंबिवली, दिव्यात पाण्याची बोंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 10:48 AM ISTएक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.
Dec 17, 2015, 12:22 PM IST