पिकांचे नुकसान

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.  

Oct 14, 2020, 01:35 PM IST
Loss of farmers, Central Government squad visits Maharashtra PT2M55S

नवी दिल्ली । शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.

Nov 20, 2019, 08:35 PM IST

शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.  

Nov 20, 2019, 07:13 PM IST

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.

Mar 16, 2018, 09:27 AM IST

पीकपाणी | नाशिक : परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 07:29 PM IST

कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

Mar 1, 2015, 09:41 PM IST

आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 21, 2013, 07:30 PM IST