पासपोर्ट

10 most powerful passports : 'या' देशांचे पासपोर्ट जगात भारी! भारत नाही, तर पहिल्या स्थानावर कोणता देश?

10 most powerful passports in the world in 2023: अशा या पासपोर्टच्या बळावर तुम्हाला काही राष्ट्रांमध्ये प्रवास करण्यासाठी व्हिसाची गरज भासत नाही. तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीतील कोणाकडे यापैकी कोणत्याही राष्ट्राचा पासपोर्ट आहे का? 

 

Jul 19, 2023, 11:44 AM IST

Informative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.

Mar 14, 2023, 09:52 PM IST

Passport Application: पासपोर्ट बनवायचा आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Passport: परदेशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय (Passport) परदेशात प्रवास करणे शक्य नाही. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतात दररोज अर्ज येतात. प्रत्येक देशाचा पासपोर्ट वेगळा असतो. त्यामुळे ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे.

Dec 2, 2022, 02:02 PM IST

Passport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण

Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत

Nov 24, 2022, 08:28 AM IST

Digital India : पासपोर्ट काढण्यासाठी ओरिजनल सर्टीफिकेटची गरज नाही, सुरु झाली 'ही' सुविधा

 केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रांची कटकट कमी केली आहे. त्यामुळे आता पासपोर्ट काढणे अधिक सोपे झाले आहे. 

Feb 20, 2021, 02:08 PM IST

बनावट पासपोर्टपासून सावध! अशी केली जाते फसवणूक

तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. अन्यथा तुम्हाला मोठा संकटाला सामोरे जावे लागेल. 

Jun 20, 2020, 09:11 AM IST

या देशाचा पासपोर्ट आहे सर्वात जास्त 'वजनदार'

जगातला एक देश असा आहे ज्याच्या नागरिकांना कोणत्याही देशात व्हिजासहीत अगदी सहजच एन्ट्री मिळते... 

Jan 9, 2020, 03:47 PM IST

लालू यादव यांना जामीन मंजूर, पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे आदेश

अध्यक्ष लालू यादव यांना रांची हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

Jul 12, 2019, 03:02 PM IST

दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती

परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय

Mar 5, 2019, 04:06 PM IST

पासपोर्ट आणि व्हिसामधील हा फरक तुम्हाला माहितीये?

 फरक माहिती नसल्यामुळे अनेकजण गोंधळून जातात. 

Jan 22, 2019, 12:26 PM IST

लवकरच मिळणार नवे 'चिप'वाले पासपोर्ट, जुने रद्द होणार

नव्या स्वरुपातील पासपोर्टची छपाई नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसमध्ये करण्यात येणार आहे.

Dec 27, 2018, 05:46 PM IST

तन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे

Jun 27, 2018, 10:58 AM IST

पासपोर्ट नियमांमध्ये बदल, मोबाइल अॅप लॉन्च

पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Jun 26, 2018, 09:12 PM IST