पाळीव प्राणी

ऐकावं ते नवलच! पाळलेला पोपट उडून गेला, कुटुंबाने अन्नत्याग केला, मुलीने शिक्षण सोडलं... शहरभर लावले पोस्टर्स

Pet Parrot: कुटुंबातील एक सदस्य बनलेला पाळलेला पोपट अचानक उडून गेला, याचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला. या कुटुंबाने चक्क अन्नत्याग केला असून शहरभर पोस्टर्स लावून इनामही घोषित केलं आहे. 

Mar 28, 2023, 05:00 PM IST

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पाळलाय साप!

साप म्हटलं की कोणालाही भीती वाटेल, अंगावर काटा येईल. 

Jul 17, 2018, 08:31 AM IST

घरात प्राणी पाळताय? तुरुंगात जावं लागणार नाही, याची काळजी घ्या...

पाळीव प्राणी अनेक घरात पाळलेले आढळतात. मात्र हेच पाळीव प्राणी तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतात. 

Apr 18, 2018, 10:11 PM IST

घरात प्राणी पाळताय? तुरुंगात जावं लागणार नाही, याची काळजी घ्या...

घरात प्राणी पाळताय? तुरुंगात जावं लागणार नाही, याची काळजी घ्या... 

Apr 18, 2018, 09:44 PM IST

पंजाबमध्ये कुत्रे,मांजरी सांभाळाल तर अधिक भरा कर

घरात कुत्रे, मांजरी पाळणं आता पंजाबमध्ये सशुल्क होणार आहे.

Oct 24, 2017, 05:50 PM IST

पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी पॉटरनिटी लीव्ह

भारतातील कॉर्पोरेट जगतात मुलांच्या देखभालीसाठी पॅटर्निटी लीव्ह सारख्या सुविधा अद्याप लागू झालेल्या नाहीत. त्यातच काही कंपन्यांनी यापुढेही एक पाऊल टाकलेय.  

Sep 9, 2017, 09:45 PM IST

ठाण्यात झाली पाळीव प्राण्यांची पार्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:32 PM IST

सिंह जंगली प्राणी की पाळीव प्राणी

मेलानीइ ग्रिफीथ हिच्यासोबत स्विंमिग पूल शेजारी बसलेला नील(सिंह)

Oct 8, 2014, 07:51 PM IST

पालिका क्षेत्रात कुत्रा पाळला तर द्यावा लागणार कर

चंद्रपूर महानगरपालिकेने २०९ कोटी २८लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात पाळीव कुत्र्यांवर वर्षाकाठी २०० रूपयांचा कर लावून महानगरपालिकेने शहरवासियांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मनपाच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांसह विरोधकांनीही नाराजी व्यक्त केलीय.

Feb 28, 2014, 08:39 AM IST