ठाण्यात विटावा पुलाजवळ तुंबलं पाणी
Jun 23, 2015, 01:49 PM ISTपंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
Jun 19, 2015, 04:25 PM ISTपाहा मुंबईत कुठेकुठे पाणी साचलंय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2015, 11:31 AM ISTभरती आणि पावसाची वेळ एकच असल्याने पाणी साचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2015, 11:31 AM ISTमुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता येथे पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:00 PM ISTपाहा, कोणत्या वेळी किती पाणी प्यावं...
तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी उत्तम... हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालंच असेल. पण, नेमकं किती पाणी प्यावं आणि कोणत्या वेळेस यामध्ये मात्र बऱ्याचदा गोंधळलेली स्थिती आढळते.
Jun 10, 2015, 03:27 PM ISTपालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण
सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.
Jun 2, 2015, 04:52 PM ISTराज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा 'महापूर'
मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात २४ हजार ६४८ लिटर पाणी प्यायले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत ४ लाख ६६ हजार १९ रुपये आहे.
May 27, 2015, 12:45 PM ISTजिंदालकडून फसवणूक, पाणी पाणी करण्याची ग्रामस्थांवर वेळ
जयगड येथील जिंदाल कंपनीकडून चक्क ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आली आहे. पाणी देण्याबाबत करार करुनही पाणी देण्यास असमर्थता दाखविली आहे. कळझोंडी परिसरातील ३३ हजार ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
May 26, 2015, 01:36 PM ISTभारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्यता आहे.
May 24, 2015, 11:36 PM ISTपुण्यात पाण्यासाठी नगरसेवकांचे हंडा आंदोलन
May 21, 2015, 10:13 PM ISTपाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
पाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
May 13, 2015, 05:31 PM IST