Pune News : भर उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीपुरवठा बंद; फक्त 'या' भागांना दिलासा
Pune Water Supply News : पुणे शहराला उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता शहरातील नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
Apr 2, 2024, 02:55 PM IST
पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTमुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती
Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mar 26, 2024, 02:21 PM ISTमुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Dec 5, 2023, 09:44 AM IST
खुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तलावांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 28, 2023, 05:26 PM ISTगंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद
Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे.
Jul 23, 2023, 09:44 AM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही. पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील.
Jan 25, 2023, 07:37 AM ISTपाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Dec 17, 2020, 07:42 PM ISTलक्ष द्या! मुंबईकरांनो डिसेंबर महिन्यातील 'हे' दिवस पाणीपुरवठा नाही
Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे.
Nov 27, 2020, 08:15 PM ISTमांजरा धरण भरलं तरीही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा
पाऊस चांगला झाल्याने मांजरा धरण शंभर टक्के भरलं
Nov 6, 2020, 09:43 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली.
Aug 20, 2020, 09:11 PM ISTमुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 'इतकी' वाढ
आकडा समाधानकारक असला तरीही....
Jul 6, 2020, 06:16 PM IST
वीज बिल न भरल्यामुळे १५ दिवसांपासून पालिकेचा पाणीपुरवठा खंडित
वीज बिल न भरल्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा हे गेल्या १५ दिवसांपासून खंडित
Feb 23, 2020, 09:57 AM ISTनाशिक : आणखीन एक अंधश्रद्धा... सूर्यग्रहणामुळे पाणीपुरवठाच बंद
नाशिक : आणखीन एक अंधश्रद्धा... सूर्यग्रहणामुळे पाणीपुरवठाच बंद
Dec 27, 2019, 01:05 AM IST