पाकिस्तानच्या उलट्या बोंबा | माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांची प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा | माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांची प्रतिक्रिया
Feb 19, 2019, 05:00 PM ISTभारताने पुरावे दिल्यास कारवाई करु, हल्ला केल्यास प्रत्यूत्तर देऊ - इम्रान खान
पाकिस्तानची भारताला धमकी
Feb 19, 2019, 02:31 PM ISTPulwama Attack : पाकिस्तानी गायक नकोच, सलमानची भूमिका
या निर्णयानंतर एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे.
Feb 19, 2019, 08:45 AM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, सीसीआयची मागणी
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल संताप आहे.
Feb 18, 2019, 06:33 PM ISTपाकच्या शाळेत फडकला तिरंगा, घुमले 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी' गाणे (व्हिडीओ)
या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाक प्रशासनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
Feb 18, 2019, 01:07 PM ISTPoonch : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणारी बससेवा बंद
Feb 18, 2019, 11:17 AM ISTPulwama Attack : फुटीरतावाद्यांना यापुढे सुरक्षा नाही
पुलवामा हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी घेतला निर्णय
Feb 17, 2019, 12:36 PM ISTलगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही- ऍड.उज्जवल निकम
लवकरात लवकर काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची मागणी ऍड उज्ज्वल निकम यांनी केली.
Feb 17, 2019, 11:01 AM ISTWIONच्या ग्लोबल शिखर परिषदेत पाकिस्तानवर बहिष्कार
मुशर्रफ, फवाद चौधरी यांना वगळण्याचा निर्णय
Feb 17, 2019, 11:01 AM IST
पाकिस्तानच्या सिमेजवळ न जाण्याचे ब्रिटनचे आपल्या नागरिकांना आवाहन
शनिवारी लंडनमधील भारतीय निवासितांनी पाकिस्तान उच्चायोग बाहेर जोरदार प्रदर्शन केले.
Feb 17, 2019, 09:15 AM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM IST