भारतातील लोकप्रिय कार्टूनची पाकिस्तानात दहशत
भारताकडून आपल्याला धोका आहे, अशी बोंब पाकिस्तान सुरूवातीपासूनच मारत आलाय.मात्र आता पाकिस्तानचा हा भयगंड हाताबाहेर गेल्याचं दिसतंय. कारण त्या देशातल्या नेत्यांना आता चक्क एका कार्टून कॅरेक्टरची भीती वाटू लागली आहे.
Aug 4, 2016, 10:24 PM ISTराजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच घरी खडसावलं
इस्लामाबादमध्ये झालेल्या सार्क देशांच्या परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
Aug 4, 2016, 09:50 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पाकिस्तानात
'सार्क' देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचलेत. इस्लामाबादमध्ये उद्या ही परिषद होत आहे.
Aug 3, 2016, 10:55 PM ISTम्हशींचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पाक पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल!
काय, म्हशींचा इंटरव्ह्यू? कसं शक्य आहे हे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... पण, पाकिस्तानी टीव्हीवर तर अनेकांना पाहायला मिळालंय.
Aug 2, 2016, 01:44 PM ISTपठाणकोट हल्ला : पाकविरोधात अमेरिकेकडून भारताला ठोस पुरावे
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अमेरेकेने भारताला पाकिस्तानाविरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेने NIAला 1हजार पानांचं डोजीयर दिले आहे.
Jul 30, 2016, 11:12 PM ISTपठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे
पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.
Jul 30, 2016, 03:58 PM ISTपाकिस्तानमध्ये स्मार्ट फोनपेक्षा बंदुका स्वस्त
स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.
Jul 28, 2016, 11:30 PM ISTपाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी बोलवलं
भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत.
Jul 26, 2016, 11:31 AM IST'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'
परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.
Jul 23, 2016, 10:09 PM IST'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय'
काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे.
Jul 22, 2016, 11:30 PM ISTकाश्मीरच्या दहशतवादाला पाकिस्तानची फूस- राजनाथ सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 11:49 PM ISTकाश्मीर मुद्द्यावरून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 11:36 PM ISTगृहमंत्री राजनाथ सिंहानी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत काश्मीर हिंसाचारावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीरी ही आमची जनता आहे. त्यामुळे तिथं जनमत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी खडसावलं.
Jul 18, 2016, 10:02 PM ISTमॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली?
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको.
Jul 16, 2016, 05:22 PM IST