पाकिस्तान हॉकी

पाकिस्तानच्या हॉकी प्रशिक्षकाकडून भारताच्या खेळाचे कौतुक

गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हॉकीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचे हॉकी प्रशिक्षक रेहान बट यांनी भारतीय हॉकीपटू तसेच भारतीय चाहत्यांच्या खेळ भावनेचे कौतुक केले. 

Feb 14, 2016, 08:27 AM IST