कोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार
कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही.
Jul 21, 2017, 12:09 PM ISTकोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 03:52 PM ISTचिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय.
Jul 20, 2017, 03:50 PM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये.
Jul 20, 2017, 03:45 PM ISTओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.
Jul 20, 2017, 01:28 PM ISTनिम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर
सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय.
Jul 20, 2017, 10:03 AM ISTसलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे.
Jul 19, 2017, 11:50 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTपाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांचे पारंपारिक उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 08:03 PM ISTविदर्भाला पावसानं झोडपलं!
विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.
Jul 19, 2017, 07:13 PM ISTसिंधुदुर्ग : ३ दिवसांपासून पाऊस सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 04:50 PM ISTविरारमध्ये पावसामुळे १२ गावांचा संपर्क तुटला
आज सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये १२ गावांचा संपर्क तुटला आहे. भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही परिस्थिती उद्धभवली आहे. आज सकाळ पासून पावसाने उसंत घेतल्याने पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली पण अजूनही वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
Jul 19, 2017, 11:38 AM ISTमहाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
Jul 18, 2017, 11:15 PM ISTमुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले
भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले.
Jul 18, 2017, 10:02 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.
Jul 18, 2017, 06:06 PM IST