मुंबई । विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 10:07 AM ISTराज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.
Oct 19, 2017, 08:31 AM ISTबाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 11:28 PM ISTपुण्यानं पाहिलं पावसाचं रौद्र रुप... तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस!
पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Oct 13, 2017, 09:59 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे.
Oct 13, 2017, 08:37 PM ISTतिसऱ्या टी-20आधी पावसाचा खेळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० उशीरा सुरु होणार आहे.
Oct 13, 2017, 07:26 PM ISTपरतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला
हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय.
Oct 12, 2017, 01:32 PM ISTबीड | जिल्ह्यात ६६६ मिलीमिटर पावसाची नोंद
Oct 11, 2017, 03:27 PM ISTपरतीच्या पावसाने रायगड जिल्हयाला झोडपलं
गेले चार दिवस परतीच्या पावसाने रायगड जिल्हयाला झोडपलं आहे. या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. त्यामुळे कापणीयोग्य झालेली भाताची रोपं आडवी झोपत आहेत.
Oct 10, 2017, 01:47 PM ISTपरभणी- हिंगोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सोमवारी संध्याकाळी दमदार पावसानं हजेरी लावली. परभणीत संध्याकाळी पाच वाजल्यापासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धांदल उडली.
Oct 10, 2017, 12:14 PM ISTयवतमाळ । किटकनाशक औषध फवारणीने मृत्यू, अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 08:54 AM ISTरायगड । पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 08:45 AM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरीचं पोलिसांनी सांगितलं कारण
पोलिसांनी चौकशी दरम्यान, स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली.
Oct 7, 2017, 04:17 PM ISTपरतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यभरात ११ बळी
दरवर्षीच्या तुलनेत पावसाने यंदा चागलीच हजेरी लावली. पावसाचे सरासरी प्रमाण हे कमी असले तरी, बळीराजा सुखावला. परतीच्या पावसाचीही राज्यावर विशेष कृपादृष्टी झाली. पण, जाता जाता पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ११ बळी घेतले.
Oct 7, 2017, 09:03 AM IST...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही.
Oct 6, 2017, 06:56 PM IST