पाऊस

सातारा शहरात अचानक जोरदार पाऊस

 अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. 

Feb 28, 2016, 07:44 PM IST

दुष्काळ संपवणारा पाऊस येणार

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही. 

Feb 8, 2016, 07:32 PM IST

आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे-उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुंबईत आज वर्षपूर्ती सोहळा आहे, यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे, मात्र काहींना सरकार पडणार की नाही यांची चिंता आहे.

Dec 3, 2015, 06:17 PM IST

चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने

शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.

Dec 2, 2015, 11:50 AM IST

चेन्नईच्या पावसानं १०० वर्षांमधला विक्रम मोडला

महाराष्ट्राला दुष्काळाचा तडाखा बसत असताना, चेन्नईमधल्या पावसानं मात्र यंदा १०० वर्षांमधला विक्रम मोडलाय. गेल्या आठवड्यात शहरामध्ये हाहाःकार माजवल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केली आहे. यामुळे पुरातून सावरत असलेल्या चेन्नईतल्या सखल भागांना मात्र या पावसानं पुन्हा एकदा तडाखा दिला.

Dec 1, 2015, 11:07 PM IST

पावसाने मोडला 100 वर्षांचा विक्रम

पावसाने मोडला 100 वर्षांचा विक्रम

Dec 1, 2015, 05:58 PM IST

पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५)

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Nov 24, 2015, 05:00 PM IST