जगात पहिला 'चॉकलेट डॉक्टर' बनण्याची संधी
Aug 18, 2014, 05:31 PM ISTपालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 07:32 PM ISTपालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.
Jun 20, 2014, 12:36 PM ISTपहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
Apr 8, 2014, 12:00 PM ISTजगातील पहिला १०० मेगापिक्सेल कॅमेरा
तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होतायत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत.त्यांनी नुकताच एक नवीव कॅमेरा बनवलाय. जगातील पहिला असा कॅमेरा आहे ज्यात आपण १०० मेगापिक्सेलच्या सहाय्याने फोटो काढू शकतो.
Jul 11, 2013, 11:25 AM IST