पहिलं

रामदेव बाबांनी शोधलं पहिलं कोरोनावर आयुर्वेदिक औषध

३ दिवसांत कोरोनाबाधित रूग्ण बरा होणार 

Jun 23, 2020, 03:29 PM IST

जगातलं पहिलं पेनिस ट्रांसप्लांट ऑपरेशन यशस्वी

कँसर झाल्यामुळे अमेरिकेतील थॉमस मॅनिंग याचं गुप्तांग ४ वर्षापूर्वी शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. थॉमसला नेहमी काही तरी कमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्याने डॉक्टरांशी भेटून गुप्तांगाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्यास सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रांसप्लांटचा उपाय थॉमसला सांगितला.

May 17, 2016, 09:13 PM IST

... असं होतं १७ वर्षांच्या प्रियांका चोप्राचं पहिलंच फोटो शूट!

... असं होतं १७ वर्षांच्या प्रियांका चोप्राचं पहिलंच फोटो शूट!

Apr 15, 2016, 12:59 PM IST

प्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या पहिल्या लग्नाचे फोटो समोर

'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत. 

Apr 8, 2016, 05:26 PM IST

तीन दिवसांतच भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरन्ट झालं बंद

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं 'अंडर वॉटर रेस्टॉरन्ट' अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय. 

Feb 5, 2016, 05:03 PM IST

सातारा येथे देशातलं पहिलं भूकंप संशोधन केंद्र

सातारा येथे देशातलं पहिलं भूकंप संशोधन केंद्र

Feb 2, 2016, 06:05 PM IST

मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

Jun 23, 2014, 08:51 PM IST