पर्यटनस्थळ

पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना 'सेल्फी'प्रेमींनी ही काळजी घ्याच...

पर्यटनस्थळांवर १६५ सेल्फी झोन आणि ७० नो सेल्फी झोन निश्चित करण्यात आलेत

Jul 9, 2019, 08:13 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लानिंग करताय, मग हे जाणून घ्या...

परीक्षांचा मोसम संपल्यानं उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पन्नास मेल आणि एक्स्प्रेस गड्यांवा जादा डबे जोडण्याचे जाहीर केलंय. 

Apr 22, 2018, 10:47 AM IST

भारतातील सुंदर अशी ५ पर्यटनस्थळे!

भारतात फिरण्यासाठी जागांची कमी नाही.

Mar 24, 2018, 12:14 PM IST

गूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन

देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.

Dec 16, 2016, 07:47 PM IST

ठाण्यात साकारणार नवे पर्यटनस्थळ

ठाण्यात लवकरच एक नवं पर्यटनस्थळ साकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. घोडबंदर रोड इथल्या गायमुख खाडीजवळ बनणारं हे पर्यटन कसं असणार असेल याची उत्सुकता लागली आहे.

Sep 5, 2013, 10:16 AM IST