परिणिती चोप्रा

'या' प्रसिद्ध गायकाकडून परिणीती - राघव च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...'

Hardy Sandhu On Parineeti Chopra Relation: हार्डी संधूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. हार्डीच्या आधी  आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीति आणि राघव यांच्या रिलेशनशिपवर सोशल मीडिया पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं होतं. 

Mar 31, 2023, 11:06 AM IST

कोणाला करते परिणिती डेट?

'इश्कजादे' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Jul 15, 2019, 05:21 PM IST

VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

Jul 13, 2016, 12:30 PM IST

परिणिती चोप्रा 'धूम ४' मध्ये?

मुंबई: परिणिती चोप्रा आता 'धूम ४' मध्ये ऋ्तिक रोशन सोबत काम करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Jan 19, 2016, 07:09 PM IST

बापरे! इतका खर्च करते परिणिती, १० लाखात घेतले टी-शर्ट!

अभिनेत्री परिणिती चोप्रानं तब्बल १० लाखांमध्ये केवळ दोन टी-शर्ट विकत घेतल्या आहेत. या खरेदीनं तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. परिणितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

Sep 9, 2015, 01:12 PM IST

'पिकू' सिनेमाचं यश पाहून परिणितीला होतोय पश्चाताप

 अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर 'पिकू' सिनेमा वडील-मुलीच्या नात्यावर आधारीत आहे. 'पिकू' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे. मात्र एक अभिनेत्री आहे, तिला या सिनेमाचं यश पाहून पश्चाताप होत आहे.

May 18, 2015, 01:39 PM IST

परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!

बॉलिवूड अभिनेत्री बिकिनीत असणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. मात्र सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा आगामी `किल दिल` या चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

Jan 30, 2014, 04:02 PM IST

३१ ला सनी लिऑन देणार प्रथमच लाईव्ह परफॉर्मंस

पॉर्न स्टार सनी लिऑन याबद्दल बोलताना म्हणाली, “मी यंदा प्रथमच लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे... ते ही लोकांच्या खूप मोठ्या जमावासमोर. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय.

Dec 20, 2012, 03:56 PM IST